पुढच्या पिढीला तसेच सर्व बांधवाना देशप्रेम निर्माण व्हावे तसेच सामाजिक बांधिलकी व जवाबदारीचे भान निर्माण व्हावे या साठी आमची संस्था काम करत असते.
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला हा ७ ते १० दिवसांचा उपक्रम दर वर्षी राबविला जातो. यामध्ये विविध देशभक्तांच्या, देशासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या व्यक्तींच्या चरीत्रा बाबत तसेच माजी सैनिकांचे पराक्रम, त्याग आणि व्यापक कार्याबाबत व्याख्याने आयोजित केली जातात.
वेगवेगळ्या प्रसंगी या संदर्भात वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन असे उपक्रम देखील चालवितो. दरवर्षी कमीत कमी १० हजार नागरिक यात सहभागी होतात. या उपक्रमांत हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेतले जाते.
वेगवेगळ्या प्रसंगी या संदर्भात वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन असे उपक्रम देखील चालवितो. आम्ही ८०० पेक्षा जास्त शाळांबरोबर या संदर्भात काम करतो. या उपक्रमांत हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते.
Copyright 2022 | Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch | Website designed by Digital Canvas