थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

शेतकरी प्रशिक्षण

वैज्ञानिक गो आधारित शेती’ आणि ‘दुग्ध उत्पादनांत वाढ होण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना’ या विषयाचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच ने ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे. या दोन्ही विषयांतील तज्ज्ञांनी हे प्रशिक्षण विकसित केले केले आहे. शेतकरी त्यांच्या उपलब्ध वेळेत, अँड्रॉइड मोबाईल फोन च्या साहाय्याने अतिशय माफक शुल्कामध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकतात. 

प्रशिक्षण कार्यक्रमाचे तपशील लवकरच या ठिकाणी उपलब्ध होतील.

ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक आहात का?

कृपया आपले नाव, ईमेल आणि ईमेल आय डी आम्हाला पाठवा. ट्रेनिंग प्रोगॅमचे तपशील आम्ही आपल्याला कळवू.