थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

सहभागी व्हा, आपलेही योगदान द्या

पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन हे कार्य वर्तमान आणि भविष्य या दोन्हींसाठी सर्वात महत्वाचे कार्य आहे. २०१५ पासून थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच यासाठी समर्पण भावनेने कार्यरत आहे. आजवरच्या वाटचालीत अनेक संस्था, व्यक्ती आमच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत.  पर्यावरणाचा आजवर झालेला ऱ्हास पाहता हे कार्य प्रचंड मोठे आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक जण या कार्यात तन, मन आणि धनाचे योगदान देऊन सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक संस्था, संघटना, व्यक्ती यांनी या कार्यात सहभागी व्हावे अशी आम्ही विनंती करत आहोत. आपण कोणत्या प्रकारे यात सहभागी होऊ शकता याची माहिती देण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरून सबमिट करा. आम्ही आपल्याशी संपर्क साधू. 

आर्थिक योगदानासाठी बँक अकाउंटचे तपशील

STATE BANK OF INDIA, BRANCH: SHIRUR GHODNADI
Name of Account: THUM CREATIVE PARYAVARAN DAKSHATA KRUTI MANCH
Acc.No: 36390032698, IFSC: SBIN0000279​