थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

महापूर आणि कोरोना साथीमध्ये साहाय्य

विविध आपत्ती काळात आम्ही समाजाला आवश्यक मदतीसाठी कायम उभे असतो. कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने हे मदत कार्य केले गेले आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली आणि पुणे या ठिकाणी महापुरामुळे आपत्ती निर्माण झाली होती त्यावेळी अन्नधान्य, कपडे आणि विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या ५,००० किट्स पूरग्रस्तांना वितरित केल्या.

कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने करोना साथीच्या काळात पुणे महानगर पालिका, विविध हॉस्पिटल्स, पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय, फलटण नगर परिषद यांना मोठया प्रमाणात वैद्यकीय साहित्याची मदत देण्यात केली आहे.      

कोरोना साथीच्या वेळी देण्यात आलेली मदत

PPE Kits: 1,245

N95 Masks: 34,000

3 Ply Masks: 25,000

Goggles: 1120

Sanitization Kits: 9,800

Sodium Hypochlorite: 5,460 Ltrs

Shoe Covers: 3,000

Face Shield: 500

Ice Leaned Refrigerators: 3

Pharma Refrigerators: 18

ECG Machines: 2

High Concentration masks: 1500

Nebulizer Masks (Adult): 3000

Examination Gloves – 200,000 

 Plastic Apron: 25000